विकी कौशलबद्दलच्या त्या गोष्टी कोणालाच माहीत नाहीत

Electronics and Telecommunications मध्ये ‘इंजिनीअरिंग’ पदवी धारण केली आहे

 विकी कौशलचे वडील श्याम कौशल हे बॉलिवूडमधील एक्शन डायरेक्टर आहेत.

विकी ची पहिली फिल्म  Luv Shuv Tey Chicken Khurrana (2012)

विकी ने असिस्टंट डिरेक्टर म्हणून गँग्स ऑफ वासेपूर माडे काम केलं आहे

विकी कौशलने एकदा उघड केले की तो नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनय कौशल्याने प्रेरित आहे

विकी कौशलने 9 डिसेंबर 2021 रोजी कतरिना कैफसोबत लग्न केले.

आवडत्या वेब सीरीज Game of Thrones and Prison Break

विकी कौशलचा आगामी चित्रपट